FULL BLACK - Brad Thor & BAL BHAGWAT

FULL BLACK

By Brad Thor & BAL BHAGWAT

  • Release Date: 2018-11-01
  • Genre: Fiction & Literature

Description

अमेरिकेतीलवेगवेगळ्याशहरांमधीलचित्रपटगृहांवर,विमानतळांवरवगैरेएकाचवेळीआत्मघातकीदहशतवाद्यांचेहल्लेहोतहोते.काहीकाहीशहरांवरतरपुनःपुन्हावेगेवगळ्यातऱ्हेचेहल्लेहोतहोते.सुप्रसिद्धसिनेनिर्मातालॅरीसालोमनयाच्यावरत्याच्याराहत्याघरीजीवघेणाहल्लाझाला,त्याचामित्रल्यूकरॅल्स्टनयानेत्याखुनीटोळीचानिःपातकेलाखरा;पणत्याआधीचत्यांनीत्याच्याघरामध्येएकडॉक्युमेंटरीबनवणाऱ्यादोघानिर्मात्यांचाखूनपाडलेलाअसतो.वेगवेगळ्याफाउंडेशन्सनीजमाकेलेलापैसाशेवटीखरोखरकशासाठीवापरलाजातोहेचुकूनचत्यांच्याध्यानातआलेलेअसतेआणिम्हणूनशोधघेत‘वेलइन्डाउड’यानावाचीडॉक्युमेंटरीतेबनवतहोते.त्यांनीशोधलावलाहोताकी,अमेरिकासंपूर्णउद्ध्वस्तकरण्याची‘प्रोजेक्टग्रीनरॅम्प’यानावाचीयोजनाकार्यान्वितहोतेआहे.खुनीभाडोत्रीटोळीमध्येपूर्वीचीरशियनस्पेशलफोर्सेसमध्येअसणारीमाणसेहोतीहेकळल्यावररॅल्स्टनच्यालक्षातयेतेकी,फारचउच्चपदस्थअशाकुणाचातरीयाहल्ल्यातहातअसणार.कार्लटनग्रुपफक्तएकध्येयसमोरठेवूनकामकरतहोता.दहशतवाद्यांनाशोधा,गाठाआणिठारकरा.पूर्वीसीलटीम-२चासदस्यअसणारास्कॉटहॉर्वाथत्यांचासर्वातयशस्वीअसाएजंटहोता.काहीअपवादात्मकहल्लेसोडतावेगवेगळ्याशहरांमधीलविमानतळांवरहोणारेहल्लेथोपविताआल्यावरस्कॉटहॉर्वाथशोधघ्यायलालागतो.ल्यूकरॅल्स्टनलाहीस्पेशलऑपरेशन्सफोर्सेसमधलाअनुभवहोता.उच्चदर्जाचाडेल्टाऑपरेटर.दोघेआपापल्यापद्धतीनेतपासकरतअसतानाएकत्रयेतातआणित्यांच्यालक्षातयेतेकी,सर्वहल्लेहेसर्वंकषयुद्धयानावानेओळखल्याजाणाऱ्याएकायोजनेचाचभागआहेत.हीत्यांच्यातपशीलवारशोधाचीआणिअपराध्यालात्यांच्यादृष्टीनेयोग्यतीचशिक्षादेण्याचीकथाआहे.