SAAD GHALATO KALAHARI - Delia Owens, Mark Owens & Mandar Godbole

SAAD GHALATO KALAHARI

By Delia Owens, Mark Owens & Mandar Godbole

  • Release Date: 2020-06-01
  • Genre: Fiction & Literature

Description

‘क्रायऑफकालाहारी’हेपुस्तकम्हणजेकालाहारीवाळवंटातसातवर्षेराहिलेल्यामार्कआणिडेलियाओवेन्सयांच्याजंगलीप्राण्यांच्यासहवासातीलअनुभवांवरआधारितकादंबरीआहे.त्याचामंदारगोडबालेयांनीमराठीअनुवादकेलाआहे.बदलीकपड्यांचाएकजोडआणिएकदुर्बीणवगळताबाकीविशेषकाहीनघेतामार्कआणिडेलियायातरुणअमेरिकनजोडप्यानेप्राणिजीवनाचाअभ्यासकरण्यासाठीआफ्रिकेचेविमानपकडले.तिथेपोहोचल्यावरएकजुनाटलँडरोव्हरगाडीविकतघेऊनत्यांनीकालाहारीवाळवंटात(डिसेप्शनव्हॅली)खोलवरमजलमारली.तेसातवर्षेत्यापरिसरातराहिले.विशेषम्हणजेत्याठिकाणीकोणीहीमानवकधीहीगेलेलानव्हता,तिथेनाकोणतेरस्तेहोते,नाकोणीमाणसे.हजारोचौरसमैलांच्यापरिसरातपाण्याचाकोणताहीस्रोतनव्हता.त्यांच्याआजूबाजूलाजेप्राणीहोते,त्यांनीहीकधीमाणूसपाहिलानव्हता.