THE DANCE OF ANGER - Harriet Lerner

THE DANCE OF ANGER

By Harriet Lerner

  • Release Date: 2017-11-01
  • Genre: Self-Improvement

Description

‘राग’याभावनेवरक्रेद्रितअसलेलंपुस्तकआहे‘दडान्सऑफअँगर.’यापुस्तकातूनरागयाभावनेचा(विशेषत:स्त्रियांच्याबाबतीत)विविधदृष्टिकोनांतूनविचारकेलागेलाआहे.स्त्रीलारागावण्याचाअधिकारनाही,असंसमजलंजातंआणितीरागावलीतरतिलानकारात्मकविशेषणंलावलीजातात,याकडेलेखिकेनेलक्षवेधलंआहे.स्त्रीचंरागावणंलोकांनाकानकोअसतं,स्त्रीलारागावतानासुद्धाविचारकाकरावालागतो,तिच्यारागावण्याचेपरिणामकायअसतातयाविषयीयापुस्तकातचर्चाकेलीआहे.तसेचरागआलेलाअसतानाहीशांतराहण्यामुळे,‘स्व’चीजाणीवकशीबोथटहोतजाते,याबद्दलहीलेखिकेनेलिहिलंआहे.रागव्यक्तकरण्याचीपद्धतआणित्यामुळेहोणारेतोटेहीलेखिकालक्षातआणूनदेते.रागालाजरविधायकवळणलावायचंअसेलतरकायकरायचं,याचंमार्गदर्शनलेखिकेनेकेलंआहे.स्त्रीचीरागाचीभावनापुरुषप्रधानसंस्कृतीमुळेकशीदाबलीजातेआणित्यामुळेतिचीक्षमताकशीझाकलीजाते,याचीहीचर्चायापुस्तकातकेलीआहे.ज्यागोष्टीसाठीरागव्यक्तकेलाजातो,त्यागोष्टीसाठीअन्यपर्यायांचाविचारकसाकरतायेऊशकतो,याचंहीमार्गदर्शनयापुस्तकातूनकेलंआहे.स्वचीस्पष्टता,नवरा-बायकोंमधीलभांडणंहेमुद्देसोदाहरणपटवूनदिलेआहेत.थोडक्यात,रागयानैसर्गिकभावनेलाविधायकवळणदेऊन,त्याचासकारात्मकउपयोगकरूनआपल्याजीवनातआणिव्यक्तिमत्त्वातकसाबदलघडवूनआणायचा,याचंनेमकंमार्गदर्शनयापुस्तकातूनहोतं.त्यामुळेहेपुस्तकव्यक्तिमत्त्वविकासासाठीहीउपयुक्तठरावं.