THE NAMESAKE - Jhumpa Lahiri

THE NAMESAKE

By Jhumpa Lahiri

  • Release Date: 2017-05-01
  • Genre: Fiction & Literature

Description

...तसंपाहायलागेलंतरत्याचासाराजीवनप्रवासअपघातांच्यामालिकेनंचभरलेला.सुरुवातझालीबाबांच्यागाडीलाअपघातझालात्याघटनेपासून....गोगोलहेनावहीअपघातानंचत्यालामिळालंत्याच्यापणजीनंनिवडलेलंनावत्यांनाअखेरपर्यंतसमजलंनाही.कलकत्तातेकेंब्रिजह्याप्रवासाततिचंपत्रकायमचंचगहाळझालं.ह्याएकाअपघाताचेपरिणामगोगोललाअनेकवर्षंभोगायलालागले.नावदेतानाआयत्यावेळीबाबांनात्यांचाअपघातआठवला,ज्याच्यापुस्तकामुळंतेजीवानिशीवाचलेत्यागोगोलच्यानावानंत्याचंनामकरणझालं.याविचित्रनावानंत्यालाखूपछळलं.मोठाझाल्यावरत्यानंतीचूकदुरुस्तकेली;तरीही`गोगोल`नावानंत्याचापिच्छाकधीचसोडलानाही......भविष्यातकायघडणारहेकधीचमाहीतनसतं.सारंकाहीअचानकसामोरंयेतं.त्यासाठीकोणत्याहीप्रकारचीतयारीकरतायेणंशक्यनसतं;परंतुतेचअनुभवगाठीशीबांधूनत्यामागीलकार्यकारणभावशोधायलापुढचंसारंआयुष्यपडलेलंअसतंआणिमगध्यानातयेतंकीकधीघडायलाचनकोहोत्याअशावाकोणतंहीप्रत्यक्षकारणदिसतनसतानाघडलेल्याघटनांनीचआयुष्यभरलेलंआहे.