NATE BRAHMANDACHE - Jo Marchant & LEENA DAMALE

NATE BRAHMANDACHE

By Jo Marchant & LEENA DAMALE

  • Release Date: 2022-11-01
  • Genre: Fiction & Literature

Description

मानवजातीच्याइतिहासामध्येमाणसाचेआणिताऱ्यांचेकायमचएकघट्टनातेराहिलेआहे.कधीकाळीआपल्याधार्मिकश्रद्धांवर,सत्तेच्यासंरचनांवर,वैज्ञानिकप्रगतीवरआणिअगदीआपल्याजीवशास्त्रावरसुद्धाताऱ्यांचाकितीतरीप्रभावहोता.पणमागीलकाहीशतकांपासूनआपल्याभोवतालच्याअवकाशापासूनआपणस्वतःलादूरठेवलेआहे.आणित्याचीकिंमतआपल्यालामोजावीलागतेआहे,लागणारआहे.हेपुस्तकम्हणजेएकइतिहासाचीसफरआहे.इतिहासकशाचा?तरलासकॉक्सगुहेतीलआदिमानवानेकाढलेल्याबैलांच्याचित्रांपासूनतेताहितियननावाडीताऱ्यांचादिशादर्शकासारखाउपयोगकरूनप्रवासकरूलागलेतिथेपर्यंत.मध्ययुगीनसाधू`काळाच्या`प्रकृतीलाआव्हानदेऊलागलेतिथपासूनतेअवकाशआणिवेळएकचअसल्याचाआईनंस्टाईनलाशोधलागलातिथेपर्यंतसगळ्याचासोप्याआणिरंजकभाषेतसांगितलेलाहाइतिहासआहे.लेखकअसेसुचवतोआहेकीआपणज्याअवकाशाचाभागआहोततेअवकाश,त्याचाआपल्याआरोग्यावरहोणारापरिणाम,त्यातीलसंभाव्यप्रेरणाआणिअविष्कारयांचाआपणनव्यानेशोधघेतलापाहिजे.